दिनांक : 25/02/2021, दिवस : 115, गाळप : 352607, पोती : 326290, साखर उतारा : 9.23, बगॅस : 0, मोलेसिस :0

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची ऑनलाइन वार्षिक सर्व साधारण सभा रविवार दिनांक १ ऑगस्ट २०२१ सकाळी- 11 वाजता आहे. युट्युब ची लिंक https://youtu.be/v_q3qOX_dFA

चेअरमनचे मनोगत

तालुक्यातील एकमेव सहकारी तत्वावर असलेल्या श्री संत दामाजी साखर कारखान्याच्या ऊस वजन काटा व्यवस्थापनावर सार्थ विश्वास ठेवून कारखान्याच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देत असलेले तमाम शेतकरी बांधव,ऊस उत्पादक शेतकरी,वाहतूक व बैलगाडी ठेकेदार तसेच कारखान्याच्या अडचणीच्या काळात आर्थिक तोशिष सोसून कारखाना घेत असलेल्या उत्तुंग भरारीच्या यशामध्ये मोलाचा वाट उचलणाऱ्या तमाम कामगार बंधूंच्या जीवावरच आपला श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना यशाची शिखरे पार करीत आहे .याचा मला सार्थ अभिमान वाटतो

Product

Sugar

साखरेचं उत्पादन हे शेतकऱ्यांनी तयार केलेल्या उसापासून तयार केले जाते.उसाच्या काड्या निचरा करून उकळत्या पाण्यात उकळून निरुपयोगी पदार्थ बाहेर काढून त्यावर क्रिस्टल्स सीड द्वारे स्वच्छ व स्फटिक साखर तयार केली जाते.त्याची एस -३० ,supar -३०,एम -३० आणि एल -३० अश्या प्रकारे रेफाईनिंग केली जाते.साखर तयार करण्यासाठी उच्च दर्जाची फूड-ग्रेड पॅकेजिंग साहित्य वापर करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उत्कृष्ट मानांकन राखण्यासाठी काळजी घेतली जाते.