संस्थापक चेअरमन

स्व .किसनलाल रामचंद्र मर्दा उर्फ मारवाडी वकील

संस्थापक चेअरमन

 • जन्म तारीख-१४ नोव्हेंबर १९१६
 • विधान सभा सदस्य सन १९६२ ते १९७२
 • व्हा चेअरमन महराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशन लि.मुंबई .
 • संस्थापक चेअरमन सोलापूर जिल्हा भू-विकास बँक लि.सोलापूर
 • संचालक सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सह.बँक लि.सोलापूर
 • संस्थापक चेअरमन मंगळवेढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती, मंगळवेढा
 • संस्थापक चेअरमन मंगळवेढा तालुका सह.खरेदी विक्री संघ लि,मंगळवेढा
 • संस्थापक काकासाहेब बर्वे विद्यार्थी वस्ती गृह ,मंगळवेढा
 • संस्थापक श्री संत दामाजी नागरी पतसंस्था ,मंगळवेढा

संस्थापक व्हाईस चेअरमन

स्व रतनचंद शिवलाल शहा उर्फ शेठजी

संस्थापक व्हाईस चेअरमन

 • जन्म तारीख-४ फेब्रुवारी १९१९
 • माजी नगराध्यक्ष
 • संस्थापक-मंगळवेढा अर्बन को-ऑप.बँक लि.मंगळवेढा
 • संस्थापक-श्री संत दामाजी महाविद्यालय ,मंगळवेढा
 • संस्थापक-श्री संत दामाजी हायस्कूल ,मंगळवेढा
 • संस्थापक-जवाहरलाल शेतकी हायस्कूल ,मंगळवेढा