साखर

साखरेचं उत्पादन हे शेतकऱ्यांनी तयार केलेल्या उसापासून तयार केले जाते.उसाच्या काड्या निचरा करून उकळत्या पाण्यात उकळून निरुपयोगी पदार्थ बाहेर काढून त्यावर क्रिस्टल्स सीड द्वारे स्वच्छ व स्फटिक साखर तयार केली जाते.त्याची एस -३० ,supar -३०,एम -३० आणि एल -३० अश्या प्रकारे रेफाईनिंग केली जाते.साखर तयार करण्यासाठी उच्च दर्जाची फूड-ग्रेड पॅकेजिंग साहित्य वापर करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उत्कृष्ट मानांकन राखण्यासाठी काळजी घेतली जाते.